![]() |
फक्त एक तूच माझा बाकी सारं नश्वर आहे, रोमारोमात भिनलेला , तूच एक ईश्वर आहेस. |
दिखाव्याच्या जगात पांढऱ्या ढगांना महत्व असतं, बरसणाऱ्या काळ्या कुट्ट मेघांना कोण विचारत नसतं.......! |
![]() |
या सर्व वाहनांवर , माझा थोडा रोष आहे, भेटी नंतर विरह घडवायचा , त्यांना भारी सोस आहे. |
धुंद तारे मंद वारे, न मळलेली वाट , मंद झाले धुंद तारे , झाली वाटेची वहिवाट |
अप्रतिम
ReplyDelete