Pages

Thursday, 19 May 2011

साथ तुमची असेल तर......

साथ तुमची असेल तर
  जीवनाला अर्थ आहे,
नाहीतर हे चंद्र ,
  हे तारे सारे काही  व्यर्थ आहे.

सोबतीला असाल तर 
    खाच खळग्यात ही मजा आहे,
हात हाती नसेल तर,
    हे जीवन एक सजा आहे.

अशाच सोनेरी क्षणांसाठी
   देवाकडे मागणं आहे,
संगतीला असाल तरच,
   जीवन मोहक स्वप्न आहे.





No comments:

Post a Comment

leave a comment