Pages

Sunday, 19 June 2011

चारोळ्या


तुझ्या मध्ये मला मी, 
    खूप शोधून पाहिलं,
माझ्यामध्ये  तुला मात्र, 
   शोधावच नाही लागलं.
           
 तुझ्या आणि माझ्या मध्ये
     कधीच नव्हता दुरावा,
 मला हे माहित आहे,
     पण तूच मागशील पुरावा .2 comments:

leave a comment